Friday, 20 May 2011

gunha

रुसवा फुगवा नसेल ज्यात,
त्या प्रेमात काय बात आहे .
जा प्रिये जा माझ्या प्रेमात
तुझे   सारे गुन्हे माफ आहेत ...


No comments:

Post a Comment